Gautami Patil Meet Udayanraje: गौतमी पाटीलचं उदयनराजेंना खास 'गिफ्ट'; पाहा भेटीचे स्पेशल फोटो!

Chetan Zadpe

गौतमीचा सातारा दौरा

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील काल साताऱ्यात होत्या. या दरम्यान गौतमी पाटीलने उदयनराजे यांची भेट घेतली.

Gautami Patil Lavani | Sarkarnama

गौतमी-उदयनराजे भेटीचे फोटो

गौतमी पाटील आणि उदयनराजे भोसले यांच्या भेटीचे फोटो समाेर येत आहेत.

Gautami Patil Dance | Sarkarnama

राजांचा आशिर्वाद

उदयनराजे भोसले यांचं आशिर्वाद कायम डोक्यावर राहावा, यासाठी भेट घेतल्याचे गौतमीने म्हंटले आहे.

Gautami Patil | Sarkarnama

राजेंसाठी गौचमीचं खास गिफ्ट

या भेटीवेळी गौतमीने उदयनराजेंना फुलांचा गुच्छा दिला. तसेच, एक खास परफ्युमही राजेंना गिफ्ट दिलं.

Gautami Patil With Udayanraje | Sarkarnama

भेटीची चर्चा

उदयनराजेंची गौतमीने भेट घेतल्यानंतर आता या भेटीची जोरदार चर्चा होत आहे.

Gautami Patil Lavani Dance | Sarkarnama

भेटीचं कारण

गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. कालच सोलापूरमध्ये गौतमीच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीची चर्चा होत आहे.

Gautami Patil Video | Sarkarnama

Next: सर्वाधिक मतांनी निवडून आलेले कर्नाटकचे टॉप दहा आमदार; पाहा फोटो!