Jagdish Patil
मुळच्या हरियाणाच्या असलेल्या गीता फोगट या एक प्रसिद्ध महिला कुस्तीपटू आहेत.
गीता फोगट यांचा जीवनप्रवास कसा होता ते दंगल चित्रपटातही दाखवण्यात आलं आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शेअर केलेल्या एका फोटोमुळे त्या आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
या निमित्तानेच त्या सध्या पोलिस खात्यात कोणत्या पदावर काम करतात आणि त्यांचा पगार किती आहे? ते जाणून घेऊया.
गीता फोगट यांनी 2010 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
या कामगिरीसाठी हरियाणा सरकारने त्यांची पोलिस खात्यात DSP पदावर नियुक्ती केली.
हरियाणा पोलिस उपअधीक्षक (DSP) यांना 56,100 ते 1,77,500 रुपयांपर्यंत इतका पगार मिळतो.
त्यानुसार गीता फोगट यांनाही दरमहा 56,100 रुपये से 1,77,500 रुपयांपर्यंत पगार मिळतो.