Girish Bapat Death: गिरीश बापटांच्या जाण्यानं पुणे पोरकं, राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त

सरकारनामा ब्यूरो

पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्या निधनावर विविध राजकीय नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Girish Bapat Passed Away | Sarkarnama

शरद पवार

"गिरीश बापटांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेतली, निधनाचे वृत्त दुःखद".

Girish Bapat Passed Away | Sarkarnama

चंद्रकांत पाटील

"गिरीश बापट यांच्या जाण्यानं पुणे पोरकं झालं."

Girish Bapat Passed Away | Sarkarnama

विनोद तावडे

"गिरीश बापट यांच्या जाण्यानं पक्षाचं मोठं नुकसान."

Girish Bapat Passed Away | Sarkarnama

सुप्रिया सुळे

"एक मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड".

Girish Bapat Passed Away | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस

"सामान्य लोकांशी नाळ असलेलं उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेलं."

Girish Bapat Passed Away | Sarkarnama

एकनाथ शिंदे

'एक सच्चा, प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ता गमावला'.

Girish Bapat Passed Away | Sarkarnama

Next: काँग्रेसचा बाहुबली नेता डी.के. शिवकुमार यांचा असा आहे राजकीय प्रवास

येथे क्लिक करा