Governor Of Maharashtra : महाराष्ट्राच्या राज्यपालांना मिळतो इतका पगार आणि सुविधा

अनुराधा धावडे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला.

Bhagatsingh Kohsyari | Sarkarnama

कोश्यारी यांच्याजागी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2016 मध्ये देशभरातील राज्यपालांचा पगार वाढवण्यात आला.

Bhagatsingh Kohsyari | Sarkarnama

2016 साली महाराष्ट्राच्या राज्यपालांचा महिन्याच्या पगार एक लाख,10, हजार रुपये इतका होता, या वाढीनंतर तो तीन लाख, 50 हजार रुपये एवढा झाला आहे.

Bhagatsingh Kohsyari | Sarkarnama

वरवर पाहता राज्यपालांचा पगार महिन्याला साडेतीन लाख रुपये असला तरी त्यांना मिळणारे इतर भत्ते आणि वार्षिक खर्चाची रक्कम पाहता हा आकडा वर्षाला 3 कोटी रुपयांपर्यंत जातो.

Bhagatsingh Kohsyari | Sarkarnama

राज्यपालांना हे भत्तेही मिळतात; फर्निचर आणि घराच्या रिपेअरिंगचा खर्च- 26.7 लाख रुपये, रुग्णालय खर्च- 25 लाख रुपये

Bhagatsingh Kohsyari | Sarkarnama

कॉन्ट्रॅक्ट अलाऊन्स- 37 लाख रुपये, दौरा खर्च- 23 लाख रुपये, मनोरंजन खर्च- 1.5 लाख रुपये, कार्यालयीन खर्च- 2.5 लाख रुपये,

Bhagatsingh Kohsyari | Sarkarnama

कार्यालय फर्निचर रिपेअरिंग- 10 लाख रुपये, इतर खर्च- 82 लाख रुपये, बागेचा खर्च- 13 लाख रुपये

Bhagatsingh Kohsyari | Sarkarnama

वीज बील- 45 लाख रुपये, पाणी बील- 15 लाख रुपये, सुधारणा खर्च- 25 लाख रुपये, वार्षिक वेतन- 42 लाख रुपये

Bhagatsingh Kohsyari | Sarkarnama

इतकंच नव्हे तर, राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनामधील कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही मोठा खर्च करावा लागतो

Bhagatsingh Kohsyari | Sarkarnama

याशिवाय त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही राज्यपालांना मिळणारी पेन्शन, सचिवालय भत्ता आणि शेवटपर्यंत मोफत उपचाराचीही सुविधा पुरवली जाते.

Bhagatsingh Kohsyari | Sarkarnama
येथेे क्लिक करा