Gujrat Election 2022 : नगरसेवक ते थेट गुजरातचे मुख्यमंत्री, पाहा भुपेंद्र पटेलांचा थक्क करणारा प्रवास!

सरकारनामा ब्यूरो

भूपेंद्र पटेल हे घाटलोदिया विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले आहेत. पटेल हे पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी सांगितलं आहे.

Bhupendra Patel | Sarkarnama

सामाजिक चळवळींमधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.

Bhupendra Patel | Sarkarnama

1999-2000 मध्ये ते मेमनगर नगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते.

Bhupendra Patel | Sarkarnama

2010 ते 2015 पर्यंत ते थलतेज वॉर्डातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

Bhupendra Patel | Sarkarnama

यापुर्वी भूपेंद्र पटेल हे अहमदाबाद अर्बन डेवलपमेंट अथॉरिटी (एयूडीए) चे चेयरमनही राहिले आहेत.

Bhupendra Patel | Sarkarnama

२०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भूपेंद्र पटेल यांनी सर्वाधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

Bhupendra Patel | Sarkarnama

पाटीदार समाजातून आलेल्या पटेलांकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिल्याने. पाटीदार समाज आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपने केलेला हा डाव यशस्वी झाला आहे.

Bhupendra Patel | Sarkarnama
CTC iamge | Sarkarnama