Gujrat election 2022: गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसची युवा बिग्रेड सज्ज, पाहा फोटो!

सरकारनामा ब्युरो

विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ते थेट काँग्रेसचे स्टार प्रचारक. काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांच्यावर गुजरात निवडणुकीसाठी पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.

kanhaiya kumar | Sarkarnama

काँग्रेसचे युवा नेते जिग्नेश मेवाणी यांचाही या यादीत समावेश आहे. े गुजरातच्या मुख्य नेत्यांपैकी एक आहेत.

Jignesh Mevani | Sarkarnama

गुजरात निवडणुकीच्या प्रचाराची धुरा काँग्रेस राज्यसभा खासदा इम्रान प्रतापगढी यांच्या खांद्यावर आली आहे.

Imran Pratap Garhi | Sarkarnama

या निवडणुकीत राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट गुजरातच्या मैदानात उतरणार आहेत.

Sachin Pilot | Sarkarnama

गुजरात काँग्रेस युवा नेते विरेंदर सिंग राठोड यांचाही या यादीत समावेश आहे.

Virender Singh Rathore | Sarkarnama

काँग्रेसचे युवा नेते आमदार अनंत पटेल हे गुजरात निवडणुकीत प्रचार करतांना दिसतील.

Anant Patel | Sarkarnama
Web photo | Sarkarnama