IAS Hitesh Meena: हरियाणाचे 'हे' IAS सुट्टीच्या दिवशी करतात कौतुकास्पद काम!

सरकारनामा ब्यूरो

गुरुग्रामचे अतिरिक्त उपायुक्त

IAS हितेश मीना हे गुरुग्रामच्या अतिरिक्त उपायुक्त पदावर शहर जिल्हा नागरिक संसाधन माहिती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

IAS Hitesh Meena | Sarkarnama

417 व्या रँकने यूपीएससीत यश

हरियाणा केडरच्या मीना यांनी 2018 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात  417 व्या रँकसह यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Hitesh Meena | Sarkarnama

IFoS मध्येही यश

याचवेळी त्यांनी भारतीय वन सेवा ( IFoS ) ची परीक्षाही उत्तीर्ण केली होती.

IAS Hitesh Meena | Sarkarnama

गावातच प्राथमिक शिक्षण

गढौली गावच्या शाळेतून आपले प्राथमिक, तर खासगी शाळेतून माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले.

IAS Hitesh Meena | Sarkarnama

आयआयटीतून शिक्षण

वाराणसीच्या आयआयटी येथून B.Tech ची पदवी प्राप्त केली. तसेच आयआयटी दिल्लीमधून एम.टेक पूर्ण केले आहे.

IAS Hitesh Meena | Sarkarnama

सुट्टीच्या दिवशी शेती

IAS मीना हे एका शेतकरी कुटुंबातून येतात आणि सुट्टीच्या दिवशी घरी गेल्यावर आवडीने ते शेती करतात.

IAS Hitesh Meena | Sarkarnama

यूपीएससीसाठी कठोर मेहनत

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी शेतात खूप मदत केली. अशाच परिस्थितीत त्यांनी कठोर मेहनत घेत यूपीएससीत यश मिळवले.

IAS Hitesh Meena | Sarkarnama

कुटुंबातील पहिले अधिकारी

मीना यांच्या आई एक गृहिणी तर वडील शिक्षक आहेत. त्यांच्या कुटुंबातील ते पहिलेच अधिकारी आहेत.

R

IAS Hitesh Meena | Sarkarnama

Next : लोकसभेसाठी मविआचे 'हे' आहेत संभाव्य उमेदवार

येथे क्लिक करा