Nisha Solanki: निशा सोलंकीची कौतुकास्पद कामगिरी; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तंत्रज्ञानच आणलं बांधावर

सरकारनामा ब्यूरो

पहिली ड्रोन पायलट

आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. मग ते IAS, डाॅक्टर पोलिस, असो किंवा आर्मी, अंतराळात भरारी घेण्यासाठी असो. अशीच एक तरुणी आहे जी भारतातील पहिली ड्रोन पायलट ठरली आहे जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल...

Nisha Solanki | Sarkarnama

निशा सोलंकी

आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. छोट्यातील छोट्या गोष्टीसाठी सुद्धा माणूस तंत्रज्ञानाचा वापर करतो. मात्र, शेतकऱ्यांना कामात मदत व्हावी यासाठी निशा सोलंकी या हरियाणातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.

Nisha Solanki | Sarkarnama

ड्रोनचे प्रशिक्षण

हरियाणाच्या रहिवासी असलेल्या निशा सोलंकी यांनी तयार केलेल्या ड्रोनचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासही सुरुवात केली आहे.

Nisha Solanki | Sarkarnama

वरदान

ड्रोनच्या वापरामुळे शेतीला अनेक फायदे होणार आहेत, जे शेतकऱ्यांसाठी 'वरदाना'पेक्षा कमी नाही.

Nisha Solanki | Sarkarnama

काय आहेत फायदे?

"ड्रोन वापरून शेतकरी पाणी आणि कीटकनाशके फवारून शेतकरी मोठ्या प्रमाणात पाणी वाचवू शकणार आहेत यामुळे शेतकऱ्याचा बराच वेळ वाचणार असल्याचे निशा म्हणतात".

Nisha Solanki | Sarkarnama

एग्रीकल्चरमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण

हरियाणाच्या रहिवासी असलेल्या निशा यांनी अॅग्रीकल्चरमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.

Nisha Solanki | Sarkarnama

ड्रोन पायलटचा कोर्स

एग्रीकल्चरचे शिक्षण घेत असताना त्यानी शेतीमध्ये ड्रोनचा वापर आणि त्याचे फायदे किती समजले, त्यामुळे काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेत. त्यानी ड्रोन पायलटचा प्रशिक्षणाचा कोर्स केला.

Nisha Solanki | Sarkarnama

प्रकल्पावर काम

निशा सोलंकी कर्नाल विद्यापीठाच्या सहकार्याने ड्रोन प्रकल्पावर काम करत आहे आणि अनेक शेतकऱ्यांना ते वापरण्यास शिकवत आहेत.

Nisha Solanki | Sarkarnama

NEXT : 'ही' महिला ठरली स्वतंत्र भारताची पहिली महिला पायलट

येथे क्लिक करा...