Raghav Chada -Parineeti Chopra Engagement Ceremony: राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहिले का?

अनुराधा धावडे

नात्याच्या चर्चा

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आप खासदार राघव चड्डा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या नात्याच्या चर्चा सुरु होत्या.

Raghav Chada -Parineeti Chopra Engagement Ceremony: | Facebook@Raghavchada

मुंबईतील भेटी

सुरुवातीला दोघांनीही त्यांच्या नात्यावर कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. पण अनेकदा दोघेजण मुंबईतील अनेक ठिकाणी एकमेकांसोबत दिसले होते.

दिल्ली-कपूरथला हाऊस

अखेर शनिवारी (१३ मे) दिल्लीतील राघव चड्डा यांच्या निवासस्थानी कपूरथला हाऊस येथे राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा यांचा साखरपुडा सभारंभ पार पडला.

Raghav Chada -Parineeti Chopra Engagement Ceremony: | Facebook@Raghavchada

साखरपुड्याचे फोटो व्हायरल

त्यांच्या साखरपुड्याचे काही फोटोज स्वत: राघव चड्डा यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

Raghav Chada -Parineeti Chopra Engagement Ceremony: | Facebook@Raghavchada

सोशल मिडीया

तर परिणीतीनेही आपल्या सोशल मिडीयावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत, 'मी ज्यांच्यासाठी प्रार्थना केली... मी हो म्हणाले...' अशी कॅप्शन दिली आहे.

Raghav Chada -Parineeti Chopra Engagement Ceremony: | Facebook@Raghavchada

अभिनंदनाचा वर्षाव

या पोस्टवर परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Raghav Chada -Parineeti Chopra Engagement Ceremony: | Facebook@Raghavchada

अरविंद केजरीवाल -भगवंतसिंग मान

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते.

Raghav Chada -Parineeti Chopra Engagement Ceremony: | Facebook@Raghavchada

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा यांचा एंगेजमेंट सोहळा पार पडला.

Raghav Chada -Parineeti Chopra Engagement Ceremony: | Facebook@Raghavchada

राजकीय व्यक्तीशी लग्न करणार नाही

परिणीतीला त्यांच्या नात्याबद्दल विचारले असता तिने आपण राजकारणी व्यक्तीशी लग्न करणार नसल्याचे सांगितले होते.

Raghav Chada -Parineeti Chopra Engagement Ceremony: | Facebook@Raghavchada

D.K.Shivkumar : कर्नाटकात 'किंगमेकर' ठरलेल्या डी. के. शिवकुमारांच पूर्ण नाव काय?

D.K.Shivkumar | Sarkarnama