अनुराधा धावडे
उदयपुरच्या लीला पॅलेसमध्ये रविवारी आप खासदार राघव चड्डा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा विवाहबद्ध झाले
लग्नात राघव यांनी क्रीम रंगाची शेरवानी घातली होती आणि वधू परिणीतीने क्रीम रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
राघव चड्डा आणि परिणीती यांच्या लग्नाला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळींनीही हजेरी लावली होती.
राघव चढ्ढा यांचे मामा आणि फॅशन डिझायनर पवन सचदेवा यांनी डिझाइन त्यांच्यासाठी लग्नाचा ड्रेस डिझाईन केला होता.
दोघांनी लग्नाचे सुंदर फोटो त्यांच्या सोशल मिडीयावर शेअर केले आहेत
लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक या ठिकाणी शिक्षण घेतानाच दोघांची ओळख झाली होती.
परिणीती आणि राघव यांची प्रेमकहाणी गेल्या वर्षी 'चमकिला'च्या सेटवर सुरू झाली होती. ती पंजाबमध्ये शूटिंग करत असताना राघव तिला मित्र म्हणून भेटायला आला होता