Hemant Soren : हेमंत सोरेन यांच्या विजयाची 7 मोठी कारणे

Rashmi Mane

झारखंड निवडणूक 2024

2024 च्या झारखंड निवडणुकीत हेमंत सोरेन यांच्या ऐतिहासिक विजयामागील 5 मोठी कारणे जाणून घ्या.

Hemant soren | sarkarnama

1 . हेमंत सोरेन यांचा ऐतिहासिक विजय

युतीची एकजूट, आदिवासी प्रश्नांवर भर आणि भाजपची कमकुवत रणनीती यामुळे खेळ बदलला.

Hemant soren | sarkarnama

2. विजयाचा आधार

झारखंड मुक्ती मोर्चा -काँग्रेस ऐक्य हा विजयाचा आधार ठरला.

Hemant soren | sarkarnama

3. मतांचे विभाजन

झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) ची प्रादेशिक पकड. काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांचा पाठिंबा. तसेच युतीच्या ताकदीने मतांचे विभाजन होऊ दिले नाही.

Hemant soren | sarkarnama

4. आदिवासींच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित

वन हक्क आणि जमीन सुरक्षेचे आश्वासन. सरना धर्म संहितेची अंमलबजावणी करण्याचा आत्मविश्वास. आदिवासी समाजाचा भक्कम पाठिंबा.

Hemant soren | sarkarnama

5. हेमंत सोरेन यांच्या लोकप्रियतेचा प्रभाव

ईडीच्या कारवाईमुळे सहानुभूती निर्माण झाली. महिलांना रोजगार, सामाजिक योजनांचा लाभ. कुटुंबातील बंडखोरीचाही फायदा सोरेनला झाला.

6. भाजपची कमकुवत रणनीती

जागा वाटपात विलंब. स्थानिक समस्यांकडे लक्ष नसणे. मतदारांशी कमकुवत संपर्क.

7. इंडिया आघाडीची प्रभावी रणनीती

जागांचे संतुलित वितरण. जनमोर्चाच्या माध्यमातून युतीची एकजूट आणि लोकशाही आणि संविधानाचे रक्षण असे भावनिक मुद्दे या निवडणुकीत मांडले.

hemant Soren | Sarkarnama

Next : 'तरुणी'ने चार महिन्यांत UPSC क्रॅक करत मिळवला लाल दिवा; ही स्ट्रॅटेजी आली कामी

IAS Taruni Pandey | Sarkarnama
येथे क्लिक करा