सरकारनामा ब्यूरो
भारतातील सर्वाधिक साक्षरतेमध्ये केरळ आघाडीवर आहे. येथे साक्षऱतेचे प्रमाण 94 टक्के आहे.
दुसऱ्या क्रमांकावरील लक्षद्वीप आहे. येथे साक्षरतेचे प्रमाण 91.85 टक्के आहे.
मिझोराममध्ये साक्षरतेचे प्रमाण 91.33 टक्के इतका आहे.
ताज्या जनगणनेनुसार गोव्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. ते 88.70 टक्के आहे.
त्रिपुरामधील साक्षरतेचे प्रमाण 74.04 वरुन 87.22 टक्क्यांवर पोहोचले आहे.
दमण आणि दीवचा आधीचा साक्षरतेचे प्रमाण 88.07 टक्के होता. 87.1% इतका आहे.
या बेटांमधील साक्षरतेचे प्रमाण 86.63 टक्के आहे.
दिल्लीतील साक्षरतेचे प्रमाण 86.21 टक्के आहे.
चंदीगड शहराचा सरासरी साक्षरतेचा दर 86.42 टक्के आहे
पुडुचेरीमध्ये साक्षरतेचा दर 85.85 तर महाराष्ट्राचा 82.34 टक्के इतका आहे.