Rajanand More
माधुरी बुच या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीच्या प्रमुख आहेत.
सेबीच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून इतिहासात नोंद. मार्च 2022 मध्ये पदभार स्वीकारला.
अदानी घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहारासाठी वापरण्यात आलेल्या बनावट परदेशी फंडामध्ये माधवी बुच व त्यांच्या पतीची भागीदारी असल्याचा हिंडनबर्ग रिसर्चचा आरोप.
बुच यांच्यासह अदानी समुहानेही हिंडनबर्गचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक असल्याचे बुच यांनी म्हटले आहे.
माधवी बुच यांचा जन्म 1966 सालचा असून त्यांचे बालपण मुंबईत गेले. गणित आणि अर्थ हे त्यांच्या आवडीचे विषय होते.
आयआयएम अहमदाबाद येथून एमबीए केल्यानंतर 1989 मध्ये बुच यांनी आयसीआयसीआय बँकेतून आपल्या करिअरला सुरूवात केली. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या व्यवस्थापकीय संचालक बनल्या.
ICICI मधून बाहेर पडल्यानंतर बुच या शांघायमधील न्यू डेव्हलपमेंट बॅँकेत रुजू झाल्या. यांसह इतर काही खासगी संस्थांमध्य काम.
बुच यांची 2017 मध्ये सेबीमध्ये पहिल्यांदाच एन्ट्री झाली. त्यानंतर पाच वर्षातच त्या सेबीच्या प्रमुखही बनल्या.