Amit Shah Arunachal Visit: "सुईच्या टोकाएवढंही कुणी अतिक्रमण करु शकत नाही"; अमित शाह

Rashmi Mane

अरुणाचल प्रदेश दौरा

गृहमंत्री अमित शाह सोमवारी (10 एप्रिल) अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

Amit Shah Arunachal Visit | Sarkarnama

'व्हायब्रंट व्हिलेज'

किबिथू या सीमावर्ती गावात त्यांनी 'व्हायब्रंट व्हिलेज' उपक्रमाची सुरुवात केली.

Amit ShahArunachal Visit | Sarkarnama

अमित शाह म्हणाले की

"भारताच्या सीमेवर कोणीही अतिक्रमण करण्याचा तो काळ गेला आहे. भारताकडे वाईट नजरेने पाहण्याचे धाडस कोणी करू नये. आता सुईच्या टोकाएवढ्या जमिनीवर अतिक्रमण करता येणार नाही."

Amit Shah Arunachal Visit | Sarkarnama

हुतात्म्यांना श्रध्दांजली

1962 च्या युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या किबिथूच्या हुतात्म्यांना 'रिमेंबरन्स हट' येथे जाऊन श्रद्धांजली वाहिली.

Amit Shah Arunachal Visit | Sarkarnama

रिमेंबरन्स हट

रिमेंबरन्स हट किबिथू येथे त्यांनी भेट दिली.

Amit Shah Arunachal Visit | Sarkarnama

इंडो-तिबेट सीमा पोलिस

अरुणाचल प्रदेशातील इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या (ITBP) सीमा चौकीची पाहणी केली आणि सैन्याच्या तयारीचा आढावा घेतला.

Amit Shah Arunachal Visit | Sarkarnama

आयटीबीपी सेंटर

'आयटीबीपी'चे काम कशा पध्दतीने चालते याचा आढावा शाह यांनी घेतला.

Amit Shah Arunachal Visit | Sarkarnama

सैनिकांसोबत संवाद

जगातील सर्वात खडतर प्रदेशात देशाच्या सीमांचे रक्षण करणारे सैनिकांबरोबर संवाद साधला.

Amit Shah Arunachal Visit | Sarkarnama

शहांचा मुक्काम बडाखमध्ये

अमित शाह सध्या बडाखनामध्ये सैनिकांसोबत कॅम्पमध्ये मुक्काम केला.

Amit Shah Arunachal Visit | Sarkarnama

आयटीबीपी जवानांशी संवाद

अरुणाचल प्रदेशातील किबिथू येथे आयटीबीपी जवानांशी संवाद साधला.

Amit Shah Arunachal Visit | Sarkarnama

Next: पंतप्रधान नरेंद्र मोदींची जंगल सफारी; पाहा खास फोटो!