MLA Shankarrao Gadakh: ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या शंकरराव गडाखांचा असा आहे राजकीय प्रवास

Ganesh Thombare

विद्यमान आमदार

नगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघातून शंकरराव गडाख हे विद्यमान आमदार आहेत.

MLA Shankarrao Gadakh

ठाकरेंना साथ

शिवसेनेत फुट पडली त्यावेळी शंकरराव गडाख हे ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले.

MLA Shankarrao Gadakh

शांत आणि साधी राहणीमान

शांत आणि साधी राहणीमान असलेल्या शंकरराव गडाखांनी राज्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

MLA Shankarrao Gadakh

यशवंतराव गडाखांचे पुत्र

शंकरराव गडाख हे नगरचे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे पुत्र आहेत.

MLA Shankarrao Gadakh

पवारांचे निकटवर्तीय

शंकरराव गडाख यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखलं जातं.

MLA Shankarrao Gadakh

महत्वाचे योगदान

नगर जिल्ह्यासह राज्याच्या विकासात गडाख कुटुंबाचे महत्वाचे योगदान आहे.

MLA Shankarrao Gadakh

जलसंधारण मंत्री

महाविकास आघाडी सरकारमध्ये शंकरराव गडाख हे जलसंधारण मंत्री होते.

MLA Shankarrao Gadakh

गडाखांचा राजकीय प्रवास

1994 ते 2005 मध्ये मुळा कारखान्याचे चेअरमन. 2007-08 मध्ये नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष. 2009 मध्ये आमदार. त्यानंतर 2019 मध्ये दुसऱ्यांदा आमदार.

MLA Shankarrao Gadakh

Next : दिल्लीतील 'महाराष्ट्र सदन'मध्ये पहिल्यांदाच वीर सावरकर जयंती; बघा खास फोटो...