RTI Application: सरकारी माहिती हवीय? फक्त 10 रुपयांत असा करा RTI अर्ज!

Mangesh Mahale

ऑनलाइन अर्जाची सुविधा

केंद्र सरकारच्या मंत्रालये आणि विभागांकडून माहिती हवी असल्यास rtionline.gov.in या पोर्टलवर अर्ज करा.

how to file an RTI application online or offline | AI

घरबसल्या अर्ज करा

अधिकृत पोर्टलवर आवश्यक माहिती भरून ऑनलाइन आरटीआय अर्ज सादर करता येतो.

how to file an RTI application online or offline | AI

अर्जाची मर्यादा

ऑनलाइन अर्जात ३,००० अक्षरांपर्यंत माहिती लिहिता येते.

how to file an RTI application online or offline | AI

१० रुपये शुल्क

केंद्रीय सार्वजनिक प्राधिकरणांसाठी अर्ज शुल्क १० रुपये असून ते ऑनलाइन भरता येते.

how to file an RTI application online or offline | AI

स्टेटस तपासा

अर्ज सादर केल्यानंतर मिळालेल्या नोंदणी क्रमांकाद्वारे अर्जाची स्थिती तपासा.

how to file an RTI application online or offline | AI

राज्यांसाठी स्वतंत्र पोर्टल

महाराष्ट्रासह अनेक राज्यांची स्वतंत्र आरटीआय पोर्टल आहेत. ऑनलाइन सुविधा नसल्यास ऑफलाइन अर्ज करता येतो.

how to file an RTI application online or offline | AI

साध्या कागदावर अर्ज

ऑफलाइन अर्ज इंग्रजी, हिंदी किंवा संबंधित राज्याच्या अधिकृत भाषेत साध्या कागदावर लिहू शकता.

how to file an RTI application online or offline | AI

जनमाहिती अधिकाऱ्यांना अर्ज

ज्या सरकारी कार्यालयाकडे माहिती उपलब्ध आहे, त्या कार्यालयाच्या सार्वजनिक माहिती अधिकारी (PIO) यांना अर्ज पाठवा.

how to file an RTI application online or offline | AI

पोचपावती

नियमानुसार शुल्क भरून अर्ज स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपालाने किंवा प्रत्यक्ष जमा करा. टपालाची पावती किंवा कार्यालयाची पोचपावती जपून ठेवा.

how to file an RTI application online or offline | AI

NEXT: पावसाचे पाणी शेतातच मुरवा! जलतारा योजनेतून मिळणार 5 हजारांचे अनुदान

येथे क्लिक करा