Central Bureau of Investigation: कशी झाली 'सीबीआय'ची स्थापना? 60 वर्षात काय घडलं, जाणून घ्या

अनुराधा धावडे

सीबीआय हिरक महोत्सवी वर्ष

केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयचे हीरक महोत्सव पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

Central Bureau of Investigation: | Sarkarnama

प्राथमिक तपास यंत्रणा

केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय ही देशाची प्राथमिक तपास यंत्रणा आहे.

Central Bureau of Investigation | Sarkarnama

सीबीआय'ची स्थापना

1 एप्रिल 1963 रोजी एका ठरावाद्वारे केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ची स्थापना करण्यात आली.

Central Bureau of Investigation: | Sarkarnama

पहिले संचालक कोण

डी.पी. कोहली सीबीआयचे पहिले संचालक होते.

Central Bureau of Investigation: | Sarkarnama

साठ वर्षे अविरत सेवा

सीबीआय 1963 पासून 60 वर्षे जनतेच्या सेवेत कार्यरत आहे.

Central Bureau of Investigation: | Sarkarnama

36 शहरात सीबीआयचे जाळे

देशभरात श्रीनगर ते तिरुवनंतपुरम आणि गांधीनगर ते इटानगरपर्यंत असे 36 शहरांमध्ये सीबीआयच्या कार्यालयांचे जाळे पसरले आहे.

Central Bureau of Investigation | Sarkarnama

सीबीआय'चे योगदान

देशाचे आर्थिक आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी, सीबीआयने बँक फसवणूक आणि आर्थिक गुन्ह्यांचा सखोल तपास करून आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Central Bureau of Investigation: | Sarkarnama

गंभीर प्रकरणांचा तपास

सीबीआयकडे गंभीर प्रकरणांचा तपास करणे आणि खटला चालवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Central Bureau of Investigation: | Sarkarnama

संवेदनशील प्रकरणांचा तपास

सीबीआयने स्थापनेपासूनच अत्यंत गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील प्रकरणांचा यशस्वी तपास करुन देशभरातील लोकांचा विश्वास संपादन केला आहे.

Central Bureau of Investigation: | Sarkarnama

कोणत्या प्रकरणांचा तपास केला

राजीव गांधी हत्या प्रकरण 1991, मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण 1993, शारदा चिट फंड घोटाळा 2013, चारा घोटाळा 1996 अशा अनेक प्रकरणांचा सीबीआयने यशस्वी तपास केला.

Central Bureau of Investigation: | Sarkarnama

NEXT : एकाच कुटुंबातले पण वेगवेगळ्या पक्षात असलेले नेते, जाणून घ्या...

येथे क्लिक करा