IAS Kritika Mishra : कृतिका मिश्रांनी सांगितले 90 दिवसांत कशी करावी UPSCची तयारी?

Rashmi Mane

UPSC परीक्षा

तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षांची प्रचंड क्रेझ आहे. सरकारी नोकरी मिळावी म्हणून लाखो उमेदवार UPSC परीक्षेला बसतात.

IAS Kritika Mishra | Sarkarnama

UPSC प्रिलिम्स परीक्षा

या वर्षीची UPSC प्रिलिम्स परीक्षा 26 मे 2024 ला होणार आहे. त्याची माहिती upsc.gov.in वर बघू शकता. परीक्षेला आता फक्त 3 महिने उरले आहेत.

IAS Kritika Mishra | Sarkarnama

यूपीएससीची तयारी

स्वतः आयएएस अधिकारी तुम्हाला सांगणार आहेत की यूपीएससीची तयारी कशी करायची.

IAS Kritika Mishra | Sarkarnama

IAS कृतिका मिश्रा

2022 मध्ये झालेल्या UPSC परीक्षेत उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातील रहिवासी असलेल्या कृतिका मिश्रा यांनी 66 वा क्रमांक (कृतिका मिश्रा IAS रँक) मिळवला होता.

IAS Kritika Mishra | Sarkarnama

टिप्स

कृतिका मिश्रा यांनी UPSC इच्छुकांना परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत.

IAS Kritika Mishra | Sarkarnama

90 दिवसांत कशी करायची तयारी

अलीकडेच त्यांनी UPSC प्रिलिम्स 2024 परीक्षेची तयारी फक्त 3 महिन्यांत म्हणजे 90 दिवसांत कशी करायची ते सांगितले आहे.

IAS Kritika Mishra | Sarkarnama

रणनीती

यूपीएससी परीक्षेसाठी योग्य रणनीती बनवण्यासाठी आधी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासोबतच वर्तमान घडामोडींसाठी वर्तमानपत्र हे सर्वात विश्वसनीय स्राेत आहे. वर्तमानपत्रांचे वाचन करा.

IAS Kritika Mishra | Sarkarnama

प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास

यूपीएससीचा अभ्यास करण्यासाठी तुमच्या तयारीवर विश्वास ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास असणे आवश्यक आहे.

R

IAS Kritika Mishra | Sarkarnama

Next : शिक्षण अन् वर्तमानपत्र वाचनाच्या सवयीने स्वप्न केले साकार

येथे क्लिक करा