IAS Kritika Mishra : ही IAS अधिकारी होणार राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या सूनबाई?

Rashmi Mane

कृतिका शर्मा

आयएएस कृतिका शर्मा सध्या चांगल्याच चर्चेत आहेत.

IAS Kritika Mishra | Sarkarnama

लग्नगाठ

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे पुत्र आशिष शर्मा यांच्याशी लग्न करणार आहे,

IAS Kritika Mishra | Sarkarnama

साखरपुडा पडला पार

5 ऑगस्टला उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये कृतिका यांचा साखरपुडा झाल्याच्या बातम्या येत आहेत.

IAS Kritika Mishra | Sarkarnama

लवकरच लग्न

आशिष आणि कृतिका यांचे लग्न 12 नोव्हेंबर 2024 रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

IAS Kritika Mishra | Sarkarnama

कोण आहे कृतिका मिश्रा?

कृतिका मिश्रा या बिहार कॅडरच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या उत्तर प्रदेशातील कानपूरची रहिवासी आहे.

IAS Kritika Mishra | Sarkarnama

शर्मा यांचे आई-वडील काय करतात?

कृतिका यांचे वडील दिवाकर मिश्रा हे शिक्षक आहेत तर त्यांची आई LIC मध्ये काम करते.

IAS Kritika Mishra | Sarkarnama

कोण आहेत आशिष शर्मा?

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे चिरंजीव आहेत आशिष शर्मा.

IAS Kritika Mishra | Sarkarnama

व्यवसाय

ते सध्या पुण्यातील एका महाविद्यालयातून एमबीएचे शिक्षण घेत असून लवकरच ते स्वत:चा व्यवसाय स्टार्टअप सुरू करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

IAS Kritika Mishra | Sarkarnama

Next : राज्यसभेत आक्रमक होणाऱ्या जया बच्चन यांचे पुण्याशी आहे खास नेते..!

येथे क्लिक करा