IAS Officer : या 'आठ' आयएएस अधिकाऱ्यांमुळे बदलले सामान्यांचे आयुष्य

Rashmi Mane

राज यादव

सिक्कीममधील 5 गावे दत्तक घेऊन 7500 हून अधिक लोकांचे जीवन बदलले आहे.

Raj Yadav | sarkarnama

शशांक आला

शशांक आला यांनी मिझोराममधील लहान मुलांमधील कुपोषणाबाबत लढा उभारला आहे.

Shashanka Ala | sarkarnama

अवनीश शरण

शरण यांनी छत्तीसगड राज्यातील कबीरधाममधील आदिवासी भागातील गावा- गावांपर्यंत रुग्णवाहिका पोहोचवल्या, त्यामुळे वैद्यकीय खर्च 90 टक्क्यांनी कमी केला.

Awanish Sharan | Sarkarnama

संदीप नांदुरी

संदीप नांदुरी यांनी कॅफे सुरू केला, जो केवळ दिव्यांग व्यक्ती चालवतात.

Sandeep Nanduri | sarkarnama

जितेंद्र कुमार सोनी

सोनी यांनी राजस्थानमध्ये मोफत पादत्राणे वाटप करून 1.5 लाख मुलांना अनवाणी शाळेत जाण्यापासून रोखले.

Jitendra Kumar Soni | sarkarnama

ए श्रीदेवसेना

श्रीदेवसेना यांनी जिल्ह्यातील 263 गावांमध्ये प्रत्येक घरात शौचालये बांधून आणि डेंगीचा होणारा प्रादुर्भाव रोखला.

A Sridevasena | sarkarnama

अतहर आमिर खान

खान यांनी राजस्थान भिलवाडामध्ये बालविवाह आणि शिक्षण सुधारणेसाठी उपक्रम सुरू केला, त्यामुळे येथील मुलांना शिक्षण मिळणे सोपे झाले.

Athar Aamir Khan | Sarkarnama

डॉ. शाहिद इक्बाल चौधरी

आयएएस चौधरी यांनी काश्मीरमधील संवेदनशील गावांमध्ये संपर्क सुधारण्यासाठी DRDO च्या तंत्रज्ञानाचा वापर करून 320 पूल बांधले.

Dr Shahid Iqbal Choudhary | Sarkarnama

Next : नितीन गडकरींनी सुवर्ण मंदिरात टेकला माथा; पाहा खास फोटो !

येथे क्लिक करा