IAS Sonal Goel : कोणत्या मॉडेलपेक्षा कमी नाही 'ही' महिला अधिकारी; UPSC परीक्षेत मिळवला 13 वा रँक

Rashmi Mane

स्वप्नपूर्ती

UPSC परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. खरं तर अधिकारी होण्याचे बऱ्याच जणांचे स्वप्न असते.

IAS Sonal Goel | Sarkarnama

7 लाखांहून अधिक फॉलोअर्स

या IAS अधिकारी मॉडेलपेक्षा कमी नाहीत. IAS सोनल यांचे इन्स्टाग्रामवर 7 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर

सोनल अनेकदा त्यांचे व्हिडिओ आणि फोटो त्यांच्या फॉलोअर्ससोबत इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.

IAS Sonal Goel | Sarkarnama

2008 बॅचच्या अधिकारी

IAS अधिकारी सोनल गोयल या 2008 बॅचच्या अधिकारी आहेत आणि त्यांचा जन्म हरियाणातील पानिपत येथे झाला होता.

IAS Sonal Goel | Sarkarnama

शिक्षण

सोनल गोयल यांनी दिल्ली विद्यापीठच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी 'एलएलबी'ची पदवीही पूर्ण केली आहे.

IAS Sonal Goel | Sarkarnama

पहिल्या प्रयत्नात अपयश

2006 मध्ये सोनल गोयल यांनी UPSC परीक्षा दिली होती, परंतु त्या पास होऊ शकल्या नाहीत.

IAS Sonal Goel | Sarkarnama

'आयएएस'

प्रचंड मेहनतीच्या जोरावर सोनल यांनी 2007 मध्ये पुन्हा एकदा परीक्षा दिली आणि यावेळी त्यांनी 13 वा रँक मिळवून आपले स्वप्न पूर्ण केले आणि त्या 'आयएएस' अधिकारी बनल्या.

IAS Sonal Goel | Sarkarnama

Next: देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी, बाप्पाच्या दर्शनासाठी अजित पवार ; पाहा खास फोटो !

येथे क्लिक करा