IAS Sarjana Yadav : नोकरी करत केली परीक्षेची तयारी; स्वयं अध्ययनाच्या जोरावर केली UPSC क्रॅक...

Rashmi Mane

आयएएस

IAS अधिकारी सर्जना यादव अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीत.

Sarjana Yadav | Sarkarnama

अधिकारी

सर्जना यादव या 2019 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. कोणत्याही कोचिंगशिवाय गुगलच्या मदतीने त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

Sarjana Yadav | Sarkarnama

स्वयं अध्ययन

UPSC परीक्षेत यश मिळवण्यासाठी उमेदवारांना अनेक वर्षे लागतात; परंतु काही उमेदवार स्वयं अध्ययनच्या आधारे ही परीक्षा उत्तीर्ण करतात. सर्जना यादवही त्यापैकीच एक आहेत.

Sarjana Yadav | Sarkarnama

126 वा क्रमांक

अपयशानंतरही हार न मानता अथक प्रयत्नांच्या जोरावर 2019 मध्ये त्यांनी नागरी सेवा परीक्षेत भारतात 126 वा क्रमांक मिळवला.

Sarjana Yadav | Sarkarnama

शिक्षण

'आयएएस' सर्जना यादव यांनी दिल्ली विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

Sarjana Yadav | Sarkarnama

ट्रायमध्ये नोकरी

पदवीनंतर सर्जना यांनी ट्रायमध्ये संशोधन अधिकारी म्हणून काम करायला सुरुवात केली. नोकरीसोबतच, सर्जनाने यूपीएससी परीक्षेची तयारी केली; पण पहिल्या दोन प्रयत्नांत त्यांना अपयश आले.

Sarjana Yadav | Sarkarnama

2019 मध्ये बनल्या आयएएस अधिकारी

परीक्षेची चांगली तयारी करण्यासाठी सर्जनाने 2018 मध्ये नोकरी सोडली. 2019 मध्ये त्यांनी नागरी सेवा परीक्षेत भारतात 126 वा क्रमांक मिळवत आयएएस झाल्या.

Sarjana Yadav | Sarkarnama

Next : 'AI'ची कमाल, पाहा भारतातील नेत्यांचे 'दिवाळी'चे खास लूक... 

येथे क्लिक करा