IAS Srishti Dabas : दिवसा आरबीआयमध्ये नोकरी, रात्री परीक्षेची तयारी; यूपीएससीमध्ये टॉप करत इतिहास रचला

Rashmi Mane

सक्सेस स्टोरी

2023 च्या यूपीएससी परीक्षेत सृष्टी डबास सहाव्या स्थानावर आहे. चला जाणून घेऊया डबासची सक्सेस स्टोरी.

IAS Srishti Dabas | Sarkarnama

सृष्टी डबास

दिल्लीतील रहिवासी असलेल्या सृष्टी डबास यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सहावा क्रमांक पटकावला आहे.

IAS Srishti Dabas | Sarkarnama

दिल्लीतून घेतले शिक्षण

सृष्टी डबास यांनी त्यांचे शालेय शिक्षण दिल्लीतूनच पूर्ण केले. तसेच, त्याचे पदवीचे शिक्षणही दिल्लीतून झाले आहे.

IAS Srishti Dabas | Sarkarnama

अभ्यासात अव्वल

सृष्टी सुरुवातीपासूनच तिच्या अभ्यासात अव्वल होत्या. पदवीनंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

IAS Srishti Dabas | Sarkarnama

RBI मध्ये नोकरी

सृष्टी यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांना मंत्रालयात नोकरी मिळाली.

IAS Srishti Dabas | Sarkarnama

नोकरीबरोबर अभ्यास करा

मुंबईत राहून सृष्टीने आरबीआयच्या नोकरीसह यूपीएससीची तयारी केली आणि यश संपादन केले.

IAS Srishti Dabas | Sarkarnama