IPS Tushar Doshi : जालन्यातील लाठीचार्जमुळे सक्तीची रजा ते गुन्हे विभागाच्या अधीक्षकपदी बढती

Rashmi Mane

पहिली पोस्टिंग

२००१ मध्ये नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तुषार दोशींची पहिली पोस्टिंग चंद्रपूरमध्ये करण्यात आली.

IPS Tushar Doshi | Sarkarnama

उपविभागीय पोलिस अधिकारी

राजुरा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. चंद्रपूरमधील राजुरा हा नक्षलींचा प्रभाव असलेला भाग होता.

IPS Tushar Doshi | Sarkarnama

सायबर विभागात उपायुक्त

तुषार दोशी हे पुणे पोलिस दलात सायबर विभागात उपायुक्तही होते.

IPS Tushar Doshi | Sarkarnama

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागामध्ये काम

लातूर शहर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई या शहरांमध्ये त्यांनी काम केले आहे.

IPS Tushar Doshi | Sarkarnama

मुंबई पोलिस आयुक्त

२०१८ च्या सुमारास नवी मुंबईतील पोलिस उपायुक्तपदी कार्यरत असताना तुषार दोशी एजाज खान अटक प्रकरण, अश्विनी बिद्रे-गोरे हत्या प्रकरणामुळे चर्चेत आले होते.

IPS Tushar Doshi | Sarkarnama

Next : तुम्हाला माहितीय का, कोण असतात 'आयएएस' अधिकाऱ्यांचे बॉस ? 

Top 10 women IAS Officer | Sarkarnama
येथे क्लिक करा