IIT Degree Holders : भारतातील 'या' राजकारण्यांकडे आहे IIT ची पदवी

अनुराधा धावडे

मनोहर पर्रीकर

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते मनोहर पर्रीकर आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी होते.

Fromer Cm Manohar Parrikar | Sarkarnama

मनोहर पर्रीकर शिक्षण

चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या आणि केंद्रीय संरक्षण मंत्रीपद भुषवलेल्या पर्रीकर यांनी 1978 मध्ये आयआयटी बॉम्बेमधून मेटलर्जी इंजिनीअरिंगमध्ये पदवी घेतली आहे.

Fromer Cm Manohar Parrikar | Sarkarnama

अरविंद केजरीवाल

आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेदेखील आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत.

CM Arvind Kejariwal | Sarkarnama

अरविंद केजरीवाल शिक्षण

1989 मध्ये आयआयटी खरगपूर मधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली.

CM Arvind Kejariwal | Sarkarnama

जयराम रमेश

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीही आयआयटीतून पदवी घेतली आहे.

Jayram Ramesh | Sarkarnama

जयराम रमेश शिक्षण

जयराम रमेश यांनी 1975 मध्ये आयआयटी बॉम्बेमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवलेली आहे.

Jayram Ramesh | Sarkarnama

चौधरी अजित सिंह

राष्ट्रीय लोकदलाचे (RLD) संस्थापक आणि प्रमुख दिवंगत नेते चौधरी अजित सिंह हेसुद्धा आयआयटीचे विद्यार्थी होते

Ajit Singh | Sarkarnama

चौधरी अजित सिंह शिक्षण

अजित सिंह यांनी आयआयटी खरगपूर येथून संगणक शास्त्राची पदवी घेतली होती

Ajit Singh | Sarkarnaa

जयंत सिन्हा

केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा हेदेखील आयआयटी दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत.

Jayant Sinha | Sarkarnama

जयंत सिन्हा शिक्षण

जयंत सिन्हा मोदी सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आहेत.

Jayant Sinha | Sarkarnama

NEXT : Daya Nayak : वेटर ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट; कोण आहेत दया नायक?

Daya Nayak | Sarkarnama