Assembly Winter Session : हिवाळी अधिवेशनातील महत्त्वाचे निर्णय; एकदा वाचाच

अनुराधा धावडे

विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीनही वैधानिक विकास मंडळांचे पुर्नस्थापना करण्यात येणार

Assembly Winter Session :

नागपूरपासून विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा’इकॉनॉमिक कॉरिडॉर’ शक्तीपीठ महामार्ग विकसित करण्यात येणार आहे.

Assembly Winter Session :

सुरजागड लोहखनिज प्रकल्प सुरु करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

Assembly Winter Session :

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनला अधिक मजबूती दिली जाणार

Assembly Winter Session :

धान उत्पादक शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रति हेक्टरी 15 हजार रुपये या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस दिली जाणार

Assembly Winter Session

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी ८३ हजार ६४६ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

Assembly Winter Session

डिसेंबर 2024 पर्यंत गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण करणार

Assembly Winter Session

पुण्यातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडे वाड्यात स्मारक उभारणीबाबत आठवडाभरात अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Assembly Winter Session

वीज कंत्राटी कामगारांना भरतीमध्ये प्राधान्य दिले जाणार.

Assembly Winter Session

कोरोना संसर्गाने कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने विधवा महिलांची उपजीविका आणि अनाथ बालकांच्या संगोपनासाठी मिशन वात्सल्य योजना सुरु करण्यात येणार आहे.

Assembly Winter Session