ITR फाइल करताय तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी; दोन दिवस बंद राहणार ही सुविधा!

Rashmi Mane

महत्वाची सूचना

17 ऑगस्ट 2025 रात्री 12 वाजेपासून – 19 ऑगस्ट 2025 रात्री 12 वाजेपर्यंत इनकम टॅक्स विभागाची तत्काळ e-PAN सेवा काही काळासाठी बंद राहणार आहे.

ITR Filing Process | Sarkarnama

सेवा का बंद राहणार?

इनकम टॅक्स विभागाने मेंटेनन्स कारणास्तव ही सेवा तात्पुरती बंद ठेवली आहे.

ITR Filing Process | Sarkarnama

e-PAN सेवा म्हणजे काय?

आधार क्रमांकाच्या मदतीने तात्काळ पॅन नंबर मिळवून देणारी ऑनलाइन सुविधा म्हणजे e-PAN सेवा.

ITR Filing Process | Sarkarnama

कोणासाठी आहे ही सेवा?

ज्यांच्याकडे PAN नाही पण आधार कार्ड आहे, अशा नागरिकांसाठी ही सेवा उपयुक्त.

ITR Filing Process | Sarkarnama

सेवा कशी काम करते?

ही प्री-लॉगिन सेवा आहे. लॉगिन न करता फक्त आधार व आधारला लिंक मोबाइल क्रमांक वापरून पॅन तयार करता येतो.

ITR Filing Process | Sarkarnama

किती खर्च येतो?

e-PAN सेवा पूर्णपणे मोफत आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

ITR Filing Process | Sarkarnama

e-PAN मिळाल्यानंतर काय होते?

तुम्हाला डिजिटल साइन केलेला e-PAN इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये तत्काळ मिळतो.

Income Tax Return filing | Sarkarnama

डाउनलोड कसे करायचे?

पॅन अलॉट झाल्यावर e-filing पोर्टलवर जाऊन: e-PAN ची स्टेटस तपासा त्यानंतर तिथूनच e-PAN डाउनलोड करता येईल.

Income Tax Return filing | Sarkarnama

Next : HDFC बँकेचे नवे नियम लागू; बदललेल्या नियमांचा थेट ग्राहकांच्या खिशावर परिणाम 

येथे क्लिक करा