NCP State Presidents : २४ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 'या' नेत्यांनी सांभाळली प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी..

Sunil Balasaheb Dhumal

छगन भुजबळ

१० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यावेळी पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ होते. त्यांनी पाच महिने ३ दिवस ही जबाबदारी सांभाळली.

Chhagan Bhujbal | Sarkarnama

अरुण गुजराथी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अरुणराव गुजराथी चार वर्षे होते.

Arun Gujrathi | Sarkarnama

आर. आर. पाटील

आर. आर. पाटील सलग दोन वेळा प्रदेशाध्यक्ष राहिले. त्यांनी एकूण सुमारे दोन वर्षे आठ महिने या पदावर काम केले.

R. R. Patil | Sarkarnama

बबनराव पाचपुते

बबनराव पाचपुते हे तीन वर्षे चार महिने १५ दिवस प्रदेशाध्यक्ष पदावर होते. पाचपुते सध्या भाजपमध्ये आहेत.

Babanrao Pachpute | Sarkarnama

मधुकरराव पिचड

मधुकरराव पिचड यांनी पावणे चार वर्षे प्रदेशाध्यक्ष होते. सध्या ते भाजपमध्ये आहेत.

Madhukarrao Pichad | Sarkarnama

भास्कर जाधव

भास्करराव जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून एक वर्षे जबाबदारी सांभाळली. जाधव सध्या शिवसेनेच्या ठाकरे गटात आहेत.

Bhashkarrao Jadhav | Sarkarnama

सुनील तटकरे

सुनील तटकरे यांनी तीन वर्षे १० महिने ही जबाबदारी सांभाळली.

Sunil Tatkare | Sarkarnama

जयंत पाटील

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. ते पाच वर्षांपासून या पदावर आहेत.

Jayant Patil | Sarkarnama

NEXT : आयएएस ऑफिसरचा 'ड्रेस कोड' काय असतो माहिती आहे का ?

येथे क्लिक करा