Sambhajiraje Chhatrapati: स्वराज्य शाखांचे उद्घाटन; युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे सहकाऱ्यांसोबतचे फोटो व्हायरल

सरकारनामा ब्यूरो

छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेले सुराज्य पुनर्स्थापित करण्यासाठी 'स्वराज्य संघटने'ची स्थापना युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली होती.

Sambhajiraje Chatrapati | Sarkarnama

स्वराज्य संघटनेच्या वतीने राज्यभर स्वराज्य संकल्प अभियानांतर्गत ‘गाव तिथे शाखा, घर तिथे स्वराज्य’ अभियान राबवण्यात येत आहे. 

Sambhaji Raje inaugurated Swarajya branches | Sarkarnama

या अभियानांतर्गत संभाजीराजे छत्रपती धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

Sambhaji Raje inaugurated Swarajya branches | Sarkarnama

संभाजीराजे यांनी नवलगावामध्ये स्वराज्य शाखांचे उदघाटन केले.

Sambhajiraje Chatrapati | Sarkarnama

या गावातील सहकाऱ्यांसोबतचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.

Sambhaji Raje inaugurated Swarajya branches | Sarkarnama

धाराशिव येथील भूम तालूक्यातील शेखापूर, मानकेश्वर, देवळाली, आरसोली, गोलेगाव, चिंचपूर, वांगी,आष्टा, नवलगावामध्ये स्वराज्य शाखांचे उदघाटन या दौऱ्या दरम्यान झाले.

Sambhaji Raje inaugurated Swarajya branches | Sarkarnama

सहकाऱ्यांसोबत द्राक्षांच्या बागेत जेवण करतांनाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Sambhajiraje Chatrapati | Sarkarnama

"फार सुंदर अनुभव होता. असच प्रेम मिळत राहो हिच जगदंबे चरणी प्रार्थना!" असं देखील त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Sambhajiraje Chatrapati | Sarkarnama