PM Modi : पंतप्रधान मोदींनी साजरी केली जवानांसोबत दिवाळी; पाहा खास फोटो !

Rashmi Mane

हिमाचल प्रदेश दौरा

नरेंद्र मोदी सध्या हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.

Sarkarnama

लेपचा येथे मोदींची दिवाळी

देशातील जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे मोदी गेले होते.

Sarkarnama

'जिथे राम तिथे अयोध्या, जिथे तुम्ही तिथे माझी दिवाळी'

"जिथे राम असेल तिथे अयोध्या आहे आणि जिथे तुम्ही असाल, त्याच ठिकाणी माझी दिवाळी असेल," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Sarkarnama

दिवाळी साजरी

मोदींनी जवानांना मिठाई खाऊ घालून दिवाळी साजरी केली. 

जवानांसाठी ऋणी

"140 कोटी लोकांचा हा मोठा परिवार तुम्ही तुमचा आहे असे मानता. देश तुमच्या कार्यासाठी ऋणी आहे."

Sarkarnama

2014 पासून जवानांसोबत दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 पासून दरवर्षी देशाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी सीमेवर जातात.

Sarkarnama

लेपचा

यंदा दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान मोदी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे गेले आहेत.

Sarkarnama

Next : 'AI'ची कमाल, पाहा भारतातील नेत्यांचे 'दिवाळी'चे खास लूक... 

येथे क्लिक करा