Rashmi Mane
प्रांजल पाटील या उल्हासनगरच्या असून, भारतातील पहिल्या दृष्टिहीन 'आयएएस' अधिकारी आहेत.
लहानपणी खेळताना एक डोळा गमावला आणि आजारामुळे दुसराही डोळा त्यांना गमवावा लागला.
स्वबळावर आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे अनेक अडचणींवर मात करून यश मिळवले.
'सेंट झेविअर्स' कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त करून 'जेएनयू'मधून 'एमए', 'एमफिल' बरोबर नेट सेट परीक्षेही त्यांनी उत्तीर्ण केल्या आहेत.
जेएनयूमध्ये शिकत असताना त्या 'यूपीएससी' परीक्षेचा अभ्यासह करत होत्या.
2017 मध्ये दुसऱ्याच प्रयत्नात 124व्या 'रँक' मिळवत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि केरळ केडर मिळाले.
JAWS 'सॉफ्टवेअर'ची निर्मिती
प्रांजल यांनी दृष्टिहीन लोकांसाठी 'जेएडब्लूएस सॉफ्टवेअर' तयार केलं आहे.
परीक्षेची तयारी करत असताना त्यांनी विशेष 'सॉफ्टवेअर'ची मदत घेतली.
'आयएएस' प्रांजल पाटील या पूर्णपणे दृष्टिहीन असूनही त्या अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.