India-Pakistan Wars: भारत-पाक आतापर्यंत किती युद्ध? ; मुद्दा एकच तो म्हणजे काश्मीर,कोण जिंकलं

Mangesh Mahale

1947-48

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हे पहिले युद्ध. काश्मीरच्या भूभागावरून हे युद्ध झाले. भारत-पाक यांच्यात सीमा रेषा आखण्यात आली होती. 436 दिवस हे युद्ध सुरू होतं.

India-Pakistan Wars | Sarkarnama

1965

भारत-पाकिस्तानमध्ये दुसरं युद्ध. 50 दिवस हे युद्ध चाललं. ऑपरेशन जिब्राल्टरद्वारे पाकिस्तानने घुसखोरी केली होती. ताश्कंद करार झाला. हे युद्धही काश्मीरच्या मुद्द्यावरूनच झालं होतं.

India-Pakistan Wars | Sarkarnama

1971

भारत-पाकिस्तान दरम्यान तिसरं युद्ध झालं. या युद्धाचा परिणाम म्हणजे स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. 13 दिवसाचं हे युद्ध बांगलादेशाच्या निर्मितीनंतरच थांबलं.

India-Pakistan Wars | Sarkarnama

1999

अडीच महिने कारगिल युद्ध सुरु होतं. पाकिस्तानी सैनिक अन् दहशतवाद्यांनी काश्मीर सेक्टरमध्ये घुसखोरी केली होती.त्यामुळे हे युद्ध झालं होतं.

India-Pakistan Wars | Sarkarnama

4 WAR

चारही युद्धांमध्ये सर्वात अधिक काळ चाललेलं युद्ध म्हणजे काश्मीर युद्ध होतं. ते जवळपास 14 महिने चाललं. सर्वात कमी काळ चाललेलं युद्ध 1971चं होतं. ते 13 दिवस चाललं होतं.

India-Pakistan Wars | Sarkarnama

कोण जिंकलं

भारताने तीन युद्धे जिंकली (1947-48, 1965 आणि 1971).1999 चे कारगिल युद्ध भारताने जिंकले. 1947-48 युद्धात कोणालाही स्पष्ट विजय मिळाला नाही.

India-Pakistan Wars | Sarkarnama

NEXT: राफेलमधून लॉन्च करण्यात आली स्काल्प मिसाइल; असे झाले दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त

येथे क्लिक करा