PM Narendra Modi: जपानच्या पंतप्रधानांची मोदींसोबत 'पाणीपुरी पे चर्चा', पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

जपानच्या पंतप्रधानांची मोदींसोबत 'पाणीपुरी पे चर्चा'.

PM Modi Meets Japan PM fumio kishida | Sarkarnama

जपानचे पंतप्रधान 'फुमिओ किशिदा' हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत.

PM Modi Meets Japan PM fumio kishida | Sarkarnama

दरम्यान, सोमवारी (20 मार्च) संध्याकाळी किशिदा यांनी मोदींसोबत भारतीय पदार्थांचा आस्वाद घेतला.

PM Modi Meets Japan PM fumio kishida | Sarkarnama

जपानचे 'पीएम फुमियो किशिदा' आणि 'पीएम मोदी' यांनी यावेळी गोलगप्पा आणि लस्सीचा आस्वाद घेतला.

PM Modi Meets Japan PM fumio kishida | Sarkarnama

किशिदा यांनी दिल्लीच्या 'बुद्ध जयंती पार्क'मध्ये पंतप्रधान मोदींसोबत फेरफटका मारला.

PM Modi and Japan PM fumio kishida visit buddha jayanti park | Sarkarnama

यावेळी त्यांनी 'बुद्ध जयंती पार्क' उद्यानातील 'बाल बोधी' वृक्षाला भेट दिली.

PM Modi Meets Japan PM fumio kishida | Sarkarnama

कोविड-19 च्या महामारीनंतर शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध जगासाठी भारत-जपान संबंधावर पंतप्रधान मोदींनी फुमियो किशिदा यांच्याशी चर्चा केली.

PM Modi Meets Japan PM fumio kishida | Sarkarnama

यावेळी संरक्षण, आरोग्यसेवा, तंत्रज्ञान आणि इतर मुद्द्यांवर भारत-जपान संबंधांना चालना देण्यासाठी महत्वापूर्ण विषयांवर चर्चा केली.

PM Modi Meets Japan PM fumio kishida | Sarkarnama

किशिदा यांनी या वर्षी मे महिन्यात हिरोशिमा येथे होणाऱ्या G-7 शिखर बैठकीसाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले आहे.

PM Modi Meets Japan PM fumio kishida | Sarkarnama

Next: जाणून घ्या; का आहे धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला अंनिसचा विरोध?