Indian bunker buster : शत्रूच्या तळावर थेट आघात! भारताकडेही आहे प्रचंड शक्तिशाली 3 'बंकर बस्टर' बॉम्ब

Rashmi Mane

ईरान-इस्रायल युद्धात अमेरिका उतरलं!

इराणमधील अणुकेंद्रावर अमेरिकेचा 'बंकर बस्टर' हल्ला केला आहे. डोंगराळ भागात खोल जमिनीत असलेल्या अणुकेंद्रावर अमेरिकेने वापरला जगातील सर्वात घातक बॉम्ब – GBU-57/B 'बंकर बस्टर'!

Indian bunker buster | Sarkarnama

शक्तिशाली 'बंकर बस्टर'

पण तुम्हाला माहीत आहे का? भारताकडेही आहेत शक्तिशाली 'बंकर बस्टर' हत्यारे!
शत्रुच्या तळांवरही ठोस उत्तर देण्याची क्षमता.

Indian bunker buster | Sarkarnama

अग्नि-5 इंटरकॉन्टिनेंटल मिसाईल

5800 किमी रेंज अनेक टार्गेटवर एकाचवेळी हल्ला करण्याची ताकद. न्यूक्लियर वॉरहेडसाठी सक्षम.

Indian bunker buster | Sarkarnama

ब्रह्मोस सुपरसोनिक मिसाईल

मॅक 3 वेगाने उडणारी 450 किमी रेंज जमिनीवरून, समुद्रातून आणि हवेतून हल्ला
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकचे 11 तळ उडवले!

Indian bunker buster | Sarkarnama

ET-LDHCM हायपरसोनिक मिसाईल (विकसनाधीन)

मॅक 8 (11,000 किमी/ता) वेग, स्क्रॅमजेट इंजिन, कुठलाही डिफेन्स सिस्टम चुकवू शकते!

Indian bunker buster | Sarkarnama

भारत शांतता प्रिय

भारत शांतता प्रिय, पण स्वसंरक्षणात तडजोड नाही!शक्ती असली तरी वापर केव्हा व कशी करावी हे भारताला ठावूक आहे.

Indian bunker buster | Sarkarnama

जगाला अमेरिकेने दाखवले

अण्वस्त्रांचा गैरवापर करणारे देश वाचणार नाहीत! भारतही तयार आहे... सडेतोड उत्तरासाठी!

Indian bunker buster | Sarkarnama

संयम, आणि निर्णयाची ताकद!

भारताकडे आहेत बंकर बस्टर, संयम, आणि निर्णयाची ताकद! शांती ही भारताची निवड आहे, पण स्वाभिमान आणि सुरक्षेसाठी कारवाईही अंतिम पर्याय!

Indian bunker buster | Sarkarnama

Next : बारावी नंतर नौदलात प्रवेश मिळवायचाय? पदवीशिवाय नोकरी मिळविण्याचे हे आहेत मार्ग 

येथे क्लिक करा