Top Women IPS Officers : भारतातील 'टॉप' १० महिला 'आयपीएस' अधिकारी

Rashmi Mane

किरण बेदी

किरण बेदी या निवृत्त 'आयपीएस' अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

Kiran Bedi | Sarkarnama

बी. संध्या

बी. संध्या आयपीएस अधिकरी म्हणून सेवानिवृत्त झाल्या. त्या केरळ येथे अग्निशमन आणि बचाव सेवांच्या माजी महासंचालक आहेत.

B Sandya | Sarkarnama

मेरिन जोसेफ

मेरिन जोसेफ या 25 व्या वर्षी 188 वा क्रमांक मिळवत 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

marin Josef | Sarkarnama

मंजिल सैनी

२००५ बॅचच्या 'आयपीएस' अधिकारी असून, त्यांनी यापूर्वी लखनौचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे.

Manzil Saini | Sarkarnama

दीपिका सिंग

दीपिका सिंग या 2019 बॅचच्या IPS च्या अधिकारी आहेत.

Deepika Singh | Sarkarnama

उषा किरण

सध्या CRPF च्या 80 व्या बटालियनमध्ये सहायक कमांडंट आहेत.

Usha Kiran | Sarkarnama

सौम्या सांबाशिवन

2010 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.

Soumya Sambashivam | Sarkarnama

मीरा बोरवणकर

महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला 'आयपीएस' अधिकारी आहेत.

Meera Borvankar | Sarkarnama

Next : राज्य सरकारने टोलसंदर्भात घेतलेले 10 मोठे निर्णय कोणते ?

येथे क्लिक करा