पाकिस्तान आता भारताच्या टप्यात! ‘अग्नी प्राइम’ धावत्या ट्रेनमधून शत्रूंवर हल्ला करणार

Mangesh Mahale

डीआरडीओ

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) बालासोर येथे अग्नी प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

India’s Rail-Based Agni-Prime Missile | Sarkarnama

चाचणी यशस्वी

कॅनिस्टराइज्ड लाँचिंग सिस्टम वापरून हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आले.

India’s Rail-Based Agni-Prime Missile | Sarkarnama

धावत्या ट्रेनमधून हल्ला

रेल्वेआधारित मोबाइल लाँचरवरून केल्याने शत्रूंवर थेट धावत्या ट्रेनमधून हल्ला करता येऊ शकतो.

India’s Rail-Based Agni-Prime Missile | Sarkarnama

अग्नी-प्राईम

अग्नी-प्राईम क्षेपणास्त्र 2000 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करू शकते, या टप्प्यात संपूर्ण पाकिस्तान येतो.

India’s Rail-Based Agni-Prime Missile | Sarkarnama

कॅनिस्टराइज्ड लाँचिंग

चाचणीमुळे भारत निवडक देशांच्या गटात सामील झाला आहे, ज्यांच्याकडे कॅनिस्टराइज्ड लाँचिंग सिस्टम आहे.

India’s Rail-Based Agni-Prime Missile | Sarkarnama

प्रक्षेपण तंत्र

अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रक्षेपण तंत्र आहे. क्षेपणास्त्र एका मजबूत डब्यात ठेवलेले असते.

India’s Rail-Based Agni-Prime Missile | Sarkarnama

संरक्षण

डब्यात क्षेपणास्त्राचे संरक्षण होते. वाहून नेणे आणि प्रक्षेपणासाठी तयार ठेवणे सोपे होते.

India’s Rail-Based Agni-Prime Missile | Sarkarnama

रेल्वे

कॅनिस्टर ट्रक, रेल्वे किंवा मोबाईल लाँचरवर ठेवून क्षेपणास्त्र वाहून नेले जाऊ शकते.

India’s Rail-Based Agni-Prime Missile | Sarkarnama

NEXT: गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेसला 'या' राज्यात स्वत:चा मुख्यमंत्री करता आला नाही!

येथे क्लिक करा