IPS Officer Top 9 Ranks : आयपीएस अधिकाऱ्यांच्या नऊ महत्त्वाच्या रँक

सरकारनामा ब्यूरो

पोलिस महासंचालक (डीजीपी)

'डीजीपी' हे सगळ्यात वरचे अधिकारी असून राज्यातील पोलीस आणि प्रशासनाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी या अधिकाऱ्याची असते.

IPS Officers Rank | Sarkarnama

अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजी)

पोलिस दलातील विशिष्ट विभाग किंवा शाखेच्या देखरेखीची जबाबदारी 'एडीजी' अधिकाऱ्याकडे असते.

IPS Officers Rank | Sarkarnama

पोलिस महानिरीक्षक (आयजी)

राज्यातील एकूण कायदा आणि सुव्यवस्थेसाठी 'आयजी' जबाबदार असतो.

IPS Officers Rank | Sarkarnama

पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी)

एका क्षेत्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची देखरेख करण्यासाठी 'डीआयजी' अधिकाऱ्याची असते.

IPS Officers Rank | Sarkarnama

वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी)

'एसएसपी' हे वरिष्ठ अधिकारी असून जिल्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर देखरेख करण्याची जबाबदारी यांच्याकडे असते.

IPS Officers Rank | Sarkarnama

अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी)

पोलीस अधीक्षकांच्या अनुपस्थितीत, 'एसपी'ची कामे पार पाडण्यासाठी 'एएसपी' अधिकाऱ्याची निवड केलेली असते.

IPS Officers Rank | Sarkarnama

पोलिस अधीक्षक (एसपी)

हे अधिकारी 'डीएसपी' आणि 'एएसपी' यांची देखरेख करून मार्गदर्शन करण्याचे काम करतात.

IPS Officers Rank | Sarkarnama

पोलिस उपअधीक्षक (डीएसपी)

कायदा आणि व्यवस्था स्थापित करून गुन्ह्यांचा शोध घेण्याची जबाबदारी या अधिकाऱ्याची असते.

IPS Officers Rank | Sarkarnama

सहायक पोलिस अधीक्षक (एएसपी)

जिल्हा किंवा उपविभागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या अधिकाऱ्याची निवड केलेली असते.

IPS Officers Rank | Sarkarnama

Next : तरुण वयातील उद्धव ठाकरेंचा हटके अंदाज! पाहा खास फोटो...

येथे क्लिक करा