सुंदरतेसह बुद्धिमत्तेची चमक; पहिल्याच प्रयत्नात UPSC पास करून बनली IFS अधिकारी!

Rashmi Mane

23 व्या वर्षी IFS अधिकारी!

लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करून IFS अधिकारी बनलेल्या तमाली साहा यांची प्रेरणादायी कहाणी!

Tamali Saha IFS | Sarkarnama

यूपीएससी

UPSC ही भारतातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षा आहे. यातून IAS, IPS, आणि IFS अधिकारी निवडले जातात. या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी प्रयत्न करतात.

Tamali Saha IFS | Sarkarnama

पहिलं पाऊल

तमाली साहा पश्चिम बंगालच्या उत्तर परगणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी आपले शालेय शिक्षण गावातूनच पूर्ण केलं आणि नेहमीच शिक्षणात अव्वल होत्या.

Tamali Saha IFS | Sarkarnama

कॉलेज आणि UPSC ची सुरुवात

प्राणीशास्त्रात पदवी मिळवण्यासाठी त्यांनी कोलकाता विद्यापीठात प्रवेश घेतला. याच काळात त्यांना UPSC देण्याचा विचार आला.

Tamali Saha IFS | Sarkarnama

तयारीचा प्रारंभ

कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली. करंट अफेअर्स, सामान्य अध्ययन आणि पर्यावरण शास्त्रावर त्यांनी भर दिला.

Tamali Saha IFS | Sarkarnama

पहिलाच प्रयत्न, मोठं यश

2020 मध्ये, पदवी पूर्ण केल्यानंतर, तमालीने UPSC IFS परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली!

Tamali Saha IFS | Sarkarnama

AIR 94 - अखिल भारतीय यश

तमाली साहा यांनी AIR 94 मिळवून IFS मध्ये स्थान पटकावलं. हे यश मिळवताना त्यांनी प्रचंड मेहनत घेतली.

Tamali Saha IFS | Sarkarnama

पश्चिम बंगाल कॅडर

IFS अधिकारी म्हणून त्यांना पश्चिम बंगाल कॅडर मिळाला. आज त्या वनसेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

Tamali Saha IFS | Sarkarnama

Next : HSRP नंबर प्लेट लावली का? फक्त 10 दिवस शिल्लक, अन्यथा होणार कडक कारवाई!

येथे क्लिक करा