IPS Success Story : हिरॉईन पेक्षा कमी नाही ही IPS अधिकारी; इन्स्टाग्रामवर 11 लाख फॉलोअर्स

Rashmi Mane

देशात सुंदर आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांची कमतरता नाही. नवजोत सिमी पण 'ब्युटी विथ ब्रेन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांपैकी एक आहे.

IPS Navjot Simi | Sarkarnama

पंजाबमधील गुरुदासपूर येथे जन्मलेल्या नवजोत पहिल्याच प्रयत्नात आयपीएस अधिकारी झाल्या.

IPS Navjot Simi | Sarkarnama

नवजोत आज लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत. एखाद्याने दृढनिश्चय केला तर अधिकारी बनणे काही अशक्य नाही.

IPS Navjot Simi | Sarkarnama

नवजोतने सुरुवातीचे शिक्षण पंजाबमधून केले आणि त्यानंतर त्याने वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला.

IPS Navjot Simi | Sarkarnama

त्यांनी लुधियाना येथील बाबा जसवंत सिंग डेंटल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधून बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (बीडीएस) पदवी घेतली आहे.

IPS Navjot Simi | Sarkarnama

ती डॉक्टर म्हणून करिअर करू शकली असती, पण तिने नागरी सेवांमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि यूपीएससीची तयारी सुरू केली.

IPS Navjot Simi | Sarkarnama

सेल्फ स्टडी आणि कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या जोरावर, नवजोतने 2018 मध्ये पहिल्याच प्रयत्नात 735 वा क्रमांक मिळवला.

IPS Navjot Simi | Sarkarnama

नवजोतची आयपीएससाठी निवड झाली. त्या सध्या बिहार कॅडरमध्ये भारतीय पोलिस सेवेत अधिकारी म्हणून तैनात आहेत.

IPS Navjot Simi | Sarkarnama

Next : मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अजहर होता टार्गेटवर; 'या' हल्ल्यांचा आहे मास्टरमाईंड

येथे क्लिक करा