आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन 'या' महत्वाच्या कारणासाठी केला जातो साजरा

Amit Ujagare

UN आमसभा

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत २००७ मध्ये १५ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस साजरा करण्याचा ठराव केला.

Democracy Day

तत्वांना प्रोत्साहन

लोकशाहीच्या तत्वांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याच्या समर्थनासाठी हा दिवस साजरा केला जातो.

Democracy Day

संयुक्त राष्ट्रांद्वारे निमंत्रण

संयुक्त राष्ट्रांमधील सदस्य देशांना हा दिवस साजरा करण्याचं निमंत्रण दिलं जातं. याद्वारे सार्वजनिकरित्या जागरुकता वाढवण्यात हातभार लावला जातो.

Democracy Day

मॉडेल नाही

लोकशाही काही समान वैशिष्ट्ये असली तरी तिचं विशिष्ट असं एकच मॉ़डेल नाही. कोणत्या देशाची किंवा प्रदेशाची लोकशाही आदर्श मानता येत नाही.

Democracy Day

नागरिकांनी स्वतःसाठी तयार केलेली

लोकशाही हे एक सार्वत्रिक मूल्य आहे, ही व्यवस्था कुठल्याही देशाच्या नागरिकांनी स्वतःसाठीच उभारलेली असते. जनता हीच याच्या केंद्रस्थानी असते.

Democracy Day

विकासासाठी काम

जनतेचा राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतीक विकास व्हावा या दृष्टीनं या लोकशाही व्यवस्थेत काम केलं जातं.

Democracy Day

अंशतः लोकशाही

जगभरातील १६७ पैकी ७४ देश हे अशतः लोकशाही व्यवस्था स्विकारलेले देश आहेत. तर २४ देश हे पूर्णतः लोकशाही देश आहेत.

Democracy Day

९१ देश हुकूमशाही

इन्स्टिट्युटच्या माहितीनुसार, जगभरात ८८ देश हे स्वतःला लोकशाही राष्ट्र समजतात. यांपैकी काही उदारमतवादी आणि मतदान घेणारे देश आहेत. तर ९१ देश हे हुकूमशाही देश आहेत.

Democracy Day