IPS Mohita Sharma : धडाकेबाज अधिकारी प्रचंड चर्चेत; 'कोण बनेगा करोडपती'मध्येही ठरली होती विजयी

सरकारनामा ब्यूरो

'कोण बनेगा करोडपती'

'कोण बनेगा करोडपती' या अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये विविध क्षेत्रातील कलाकार, नेतेमंडळी, अधिकारी येत असतात.

IPS Mohita Sharma | Sarkarnama

स्पर्धक

'कोण बनेगा करोडपती' या शोमध्ये IPS मोहिता यांनी स्पर्धक म्हणून 2022 मध्ये सहभाग घेतला होता.

IPS Mohita Sharma | Sarkarnama

जम्मू काश्मीर अधिकारी

मोहिता शर्मा या 2017 बॅचच्या IPS आहेत. जम्मू काश्मीर केडरच्या अधिकारी आहेत.

IPS Mohita Sharma | Sarkarnama

धडाकेबाज अधिकारी

मोहिता यांची ओळख जम्मू काश्मीरमध्ये 'धडाकेबाज' अधिकारी म्हणून आहे.

IPS Mohita Sharma | Sarkarnama

हलाकीची परिस्थिती

मोहिता या हिमाचल प्रदेशमधील कांगडा येथील राहणाऱ्या आहेत. मोहिता यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती. त्यांचे वडील कारखान्यात नोकरी करत होते.

IPS Mohita Sharma | Sarkarnama

शिक्षण

मोहिता यांनी त्यांच शिक्षण द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधून घेतलं. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून उच्च शिक्षण पूर्ण केल आहे.

IPS Mohita Sharma | Sarkarnama

IPS

शिक्षणनंतर त्यांनी UPSC ची तयारी सुरु केली. ऑल इंडिया 262 वा रँक मिळवला, त्यांची निवड भारतीय पोलिस सेवा (IPS) साठी करण्यात आली.

IPS Mohita Sharma | Sarkarnama

विजयी स्पर्धक

'कोण बनेगा करोडपती' या शोमध्ये मोहिता या 12व्या सिझनमध्ये दुसऱ्या शोमध्ये विजयी ठरल्या होत्या. त्यांना विजयी स्पर्धक म्हणून 1 कोटी इतकी रक्कम मिळाली होती.

IPS Mohita Sharma | Sarkarnama

NEXT : महाराष्ट्रातील 'हे' मुख्यमंत्री ठरले पक्षासाठी 'लकी'; मिळवून दिली सत्ता...

येथे क्लिक करा...