IPS Anukriti Sharma : कोचिंग शिवाय केली UPSC ची तयारी अन् तिसऱ्या प्रयत्नात झाल्या IPS अधिकारी

Rashmi Mane

'आयपीएस' अधिकारी

अनुकृती शर्मा सध्या उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे 'आयपीएस' आहेत.

IPS Anukriti Sharma | Sarkarnama

भूगर्भशास्त्रात पदवीधर

अनुकृती शर्मा 2007 मध्ये IIT JEE परीक्षा उत्तीर्ण झाल्या. कोलकत्ता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमधून त्यांनी 'भूगर्भशास्त्रातून' पदवी घेतली.

IPS Anukriti Sharma | Sarkarnama

अमेरिकेत शिक्षण

पदवीनंतर त्यांनी 'यूजीसी नेट' परीक्षा उत्तीर्ण केली. सायंटिस्ट होण्यासाठी त्या अमेरिकेतील विद्यापीठात गेल्या.

IPS Anukriti Sharma | Sarkarnama

'यूपीएससी' तयारी

अमेरिकेतून भारतात येत त्यांनी 'यूपीएससी' परिक्षेची तयारी केली. बनारस येथे राहून पतीसोबत नागरी सेवेची तयारी सुरू केली.

IPS Anukriti Sharma | Sarkarnama

तिसऱ्या प्रयत्नात यश

अनुकृती शर्मा यांना पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही, परंतु दुसऱ्या प्रयत्नात IRS झाल्या. पुन्हा तिसरा प्रयत्न केला आणि 2020 मध्ये आयपीएस झाल्या.

IPS Anukriti Sharma | Sarkarnama

कुटुंब

अनुकृती यांचे आई-वडील सरकारी नोकरीत होते. वडील संचालक होते आणि आई शिक्षिका. आयपीएस होण्यासाठी भाऊ खूप साथ देत असे. तर अनुकृती यांनी कधीही कोचिंग घेतले नाही आणि ती काही ऑनलाईन मटेरियल आणि मेहनतीने 'आयपीएस' अधिकारी झाल्या.

IPS Anukriti Sharma | Sarkarnama

138 रँक

तिसऱ्या प्रयत्नात 138 वा रँक मिळवत झाल्या 'आयपीएस' अधिकारी.

IPS Anukriti Sharma | Sarkarnama

स्वप्न

देशासाठी सोडलं शास्त्रज्ञ व्हायचं स्वप्न आणि झाल्या 'आयपीएस' अधिकारी.

IPS Anukriti Sharma | Sarkarnama

Next: सगळे राजकारणी पांढऱ्या रंगाचेच कपडे का घालतात माहितीये?

येथे क्लिक करा