IPS Officer : ब्यूटी विथ ब्रेनचे उत्तम उदाहरण आहेत 'या' महिला आयपीएस अधिकारी

Rashmi Mane

चंदना दीप्ती

आयपीएस चंदना दीप्ती या सर्वात प्रभावशाली आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.

IPS Chandana Deepti | Sarkarnama

इल्मा अफरोज

इल्मा अफरोज या ऑगस्ट 2018 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

ilma Afroz | Sarkarnama

मेरिन जोसेफ

मेरिन जोसेफ या भारतीय पोलिस दलातील अधिकारी आहेत. त्यांची सध्या केरळच्या कोल्लम शहरात पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

Marin Josef | Sarkarnama

प्रियंका कश्यप

दिल्लीच्या डायनॅमिक महिला डीसीपी, ज्यांनी सिव्हिल सर्व्हिसेससाठी अभियांत्रिकी नोकरी सोडली.

priyanka kashyap | Sarkarnama

अपर्णा कुमार

कुमार या उत्तर प्रदेश केडरच्या 2002-बॅचच्या IPS अधिकारी आहेत.

Aparna Kumar | Sarkarnama

प्रीतपल कौर

नागालँडच्या नोकलाकच्या एसपी आहेत.

Pritpal Kaur | Sarkarnama

नीरू गर्ग

2005 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी, गढवाल रेंजच्या डीआयजी आहेत.

Neeru Garg | Sarkarnama

Next : महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी शिवसेनेच्या '१० नेत्यांची' यादी जाहीर

येथे किल्क करा