Rashmi Mane
मुंबई येथील 'झेविअर्स' महाविद्यालयात मोक्षदा पाटील यांनी शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 'पुकार' या सामाजिक संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर पुणे येथे UPSC परीक्षेची तयारी केली.
२०११ साली 'आयपीएस' अधिकारी झाल्यानंतर मोक्षदा पाटील ह्या नागपूर व नाशिक येथे परीवेक्षाधीन पोलीस अधिकारी होत्या.
मोक्षदा पाटील सध्या छत्रपती संभाजीनगर येथे 'लोहमार्ग पोलिस अधीक्षक' पदी कार्यरत आहे.
याआधी त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिस अधीक्षक पदी काम केले आहे.
मोक्षदा पाटील यांना लेडी सिंघम म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या कामाची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे.
मोक्षदा पाटील यांचे पती आस्तिककुमार पांडेय छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आहेत.
मोक्षदा पाटील आणि अस्तिककुमार पाडेय यांच लग्न झालं.
यांचा विवाह आंतरजातीय, आंतरराज्यीय आणि आंतरभाषीय होता.