Cute IPS Couple : प्रशिक्षण केंद्रात जुळलेलं प्रेम संसारापर्यंत पोहचलं..! क्यूट आयपीएस कपल...

Deepak Kulkarni

प्रशिक्षण केंद्रात भेट

आयपीएस अधिकारी प्रीती चंद्रा आणि त्यांचे आयपीएस पती डॉ. विकास पाठक यांची पहिली भेट प्रशिक्षण केंद्रात झाली होती.

IPS Preeti Chandra | Sarkarnama

नातं अधिक दृढ

एकमेकांवरचंं त्यांचं प्रेम तिथंच फुललं, नंतर प्रशिक्षणाच्या पुढच्या टप्प्यात हे नातं अधिक दृढ केलं.

IPS Preeti Chandra | Sarkarnama

एमए आणि एमफीलची पदवी

राजस्थानमधील सीकर येथे जन्मलेल्या 'आयपीएस' प्रीती चंद्रा यांनी उड्डाण केले. त्यांच्याकडे 'एमए' आणि 'एमफिल'ची पदवी आहे.

IPS Preeti Chandra | Sarkarnama

2008 मध्ये दोघंही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

डॉ. विकास पाठक हे उत्तर प्रदेशातील बस्ती येथील रहिवासी आहेत. 2008 मध्ये दोघंही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले.

IPS Preeti Chandra : | Sarkarnama

प्रशिक्षण केंद्रात साखरपुडा

आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय झाल्यानंतर दोघांचाही साखरपुडा आयपीएस प्रशिक्षण केंद्र एसव्हीपीएनपीए येथे पार पडला.

IPS Preeti Chandra | Sarkarnama

जयपूरमध्ये लग्न

प्रशिक्षण संपल्यानंतर दोघेही आपापल्या पोस्टिंगवर रूजू झाले. त्यानंतर 2010 मध्ये दोघांनी जयपूरमध्ये लग्न केले.

IPS Preeti Chandra | Sarkarnama

आपला केडर बदलला

आयपीएस प्रीती चंद्रा यांच्याशी लग्न केल्यानंतर आयपीएस विकास पाठक यांनी आपला केडर बदलला होता.

IPS Couple | Sarkarnama

दोघंही राजस्थानमध्ये 'डीआयजी'

दोघेही राजस्थानमध्ये डीआयजी म्हणून सरकारी नोकरीत आहेत. आयपीएस प्रीती चंद्रा यांना लेडी सिंघम म्हणूनही ओळखल्या जातात.

IPS Preeti Chandra | Sarkarnama

NEXT : गुंतवणुक कराल, फायद्यात राहाल.. ; कशी आहे सुकन्या समृद्धी योजना?

Sukanya Samriddhi Scheme | Sarkarnama
येथे क्लिक करा...