Rashmi Mane
2018 मध्ये, स्नेहा मेहराने UPSC नागरी सेवा परीक्षेत 188 वा क्रमांक मिळवत परीक्षा उत्तीर्ण केली.
स्नेहा मेहरा ही मूळची उत्तराखंडमधील हल्द्वानी शहरातील आहे.
IPS स्नेहा मेहरा हैदराबाद येथे कार्यरत आहेत.
आयपीएस अधिकारी स्नेहा मेहरा यांची डीसीपी सायबर क्राइम हैदराबाद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नुकताच IPS स्नेहा मेहराचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
मेहरा तिच्या आयुष्याशी संबंधित फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
स्नेहा मेहरा तिच्या फिटनेस फ्रिक आहे.