सरकारनामा ब्यूरो
विश्वास नांगरे पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
निकेत कौशिक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालक मुंबईपदी नियुक्ती करण्यात आली.
मिलिंद भारंबे यांना नवी मुंबई पोलिस आयक्तपदी नियुक्ती देण्यात आली.
विनयकुमार चौबे यांची पिपंरी चिंचवड पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
अमिताभ गुप्ता यांची अपर पोलिस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्यपदी नियुक्ती करण्यात आली.
नवीनचंद्र रेड्डी यांची विदर्भात अमरावती जिल्ह्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्तपदी ज्ञानेश्वर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.
अपर पोलिस महासंचालक राजवर्धन यांची व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ या पदावर नियुक्ती करण्यात आली.
सदानंद दाते यांचे दहशतवाद विरोधी पथकाच्या अपर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.