Vandita Rana : चॅलेंज देऊन गुन्हेगारांना घाम फोडणाऱ्या आयपीएस वंदिता राणा...

Sunil Balasaheb Dhumal

केडर

राजस्थान केडरच्या आयपीएस अधिकारी वंदिता राणा यांनी गुन्हेगारांमध्ये चांगलीच जरब बसवली आहे.

Vandita Rana | Sarkarnama

SP

दौसा जिल्ह्याच्या पहिल्या अधिक्षक म्हणून पदभार स्विकारतानाच त्यांनी गुन्हेगारांना ओपन चॅलेंज दिले होते.

Vandita Rana | Sarkarnama

दरारा

त्यानुसार त्यांनी दौसातील गुन्हेगारांना वठणीवर आणले.

Vandita Rana | Sarkarnama

नागरिकांचे प्रेम

दौसातील कामगिरीने तेथील नागरिकांनी वंदिता राणांवर जीव ओवाळून टाकला.

Vandita Rana | Sarkarnama

मिरवणूक

त्यांची बदली होताना नागरिकांनी घोड्यावरून चार किलोमीटर मिरवणूक काढली होती.

Vandita Rana | Sarkarnama

शिक्षण

मूळच्या उत्तर प्रदेशातील असलेल्या वंदिता यांनी बायो टेक्नोलॉजीमध्ये पदवी घेतली आहे.

Vandita Rana | Sarkarnama

IFS

आयपीएस अधिकाही होण्यापूर्वी त्यांची निवड इंडियन फोरेस्ट सर्व्हिससाठी झाली होती.

Vandita Rana | Sarkarnama

NEXT : अनेक मुलींसाठी स्वप्न बनली डीसीपी प्रियांका कश्यप