Rashmi Mane
जाणून घ्या, प्रत्येक करदात्याने का भरावा लागतो 'रिटर्न'?
ITR म्हणजे Income Tax Return – म्हणजेच आपल्या उत्पन्नाची आणि त्यावर भरलेल्या कराची सरकारला दिलेली एक लेखी माहिती.
ज्यांचं वार्षिक उत्पन्न करमर्यादेपेक्षा जास्त आहे, व्यवसायिक, नोकरदार, स्व-रोजगार करणारे, गुंतवणूकदार – सर्वांनी ITR भरावा लागतो.
कायदेशीर बंधन, सरकारला उत्पन्नाची माहिती, टॅक्स भरला आहे हे सिद्ध करणं, कर चुकवणं टाळणं.
कर परतावा (Refund) मिळतो, व्हिसा अर्जासाठी गरजेचा ठकतो, कर्ज घेताना बँकेला आवश्यक, आर्थिक पारदर्शकता वाढते.
वेळेत न भरल्यास विलंब शुल्क लागू होतो. आयकर विभागाची चौकशी होऊ शकते.
परतावा मिळण्यास उशीर होतो.
ITR-1: सामान्य नोकरदार, ITR-2: गुंतवणूकदार, ITR-3/4: व्यवसायिक यापैकी योग्य फॉर्म निवडणं महत्वाचं.
ITR भरण्यासाठी www.incometax.gov.in या पोर्टलवरून, ओनलाईन सहज प्रक्रियेद्वारे चार्टर्ड अकाउंटंट किंवा टॅक्स कन्सल्टंटची मदतही घेता येते.