Jagriti Express : भारताची अशी एकमेव ट्रेन जी दाखवते अख्खा देश, तेही अवघ्या पंधरा दिवसांत!

Rashmi Mane

भारताचे दर्शन फक्त एका ट्रेनमधून!

भारताची अशी एक ट्रेन जी तुम्हाला 15 दिवसांत देशदर्शन करून आणते. ऐकून थक्क झालात ना?

Jagriti Express | Sarkarnama

ही आहे 'भारतीय दर्शन रेल'

IRCTC द्वारे चालवली जाणारी ही विशेष ट्रेन, भारतातील महत्त्वाचे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना जोडते.

Jagriti Express | Sarkarnama

सालातून फक्त एकदा चालते!

होय! ही ट्रेन वर्षातून केवळ एकदाच उपलब्ध असते. त्यामुळे यामध्ये प्रवास करणे म्हणजे सुवर्णसंधीच! ही ट्रेन वर्षातून फक्त 15 दिवस धावते. या ट्रेनमध्ये एका वेळी फक्त 500 लोकांना प्रवास करण्याची परवानगी आहे.

Jagriti Express | Sarkarnama

8000 किमीचा प्रवास

ही ट्रेन 15 दिवसांत 8000 किमी प्रवास करते. या ट्रेनचा प्रवास मुंबईपासून सुरू होतो. ही ट्रेन तिच्या प्रवासादरम्यान 12 राज्यांमधून जाते.

Jagriti Express | Sarkarnama

भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात

जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल आणि भारताच्या कानाकोपऱ्याला भेट द्यायची असेल. ही ट्रेन 2008 पासून धावत आहे, पण या ट्रेनबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

Jagriti Express | Sarkarnama

सोयी-सुविधांनी युक्त ट्रेन

खाण्याची व्यवस्था, शौचालय, टूर गाईड, एसी कोचेस — सर्व काही दिलं जातं एका पॅकेजमध्ये.

Jagriti Express | Sarkarnama

तरुणांसाठी सुवर्णसंधी

ही यात्रा दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होते, परंतु त्याची नोंदणी 15 ऑक्टोबरपासूनच सुरू होते. या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तुमचे वय 21 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे. नोंदणीसाठी तुम्ही https://www.jagritiyatra.com/ या लिंकला भेट देऊ शकता.

Jagriti Express | Sarkarnama

Next : ज्योती पेक्षा माधुरी खतरनाक; यूपीएससी टॉपर कशी बनली पाकिस्तानी एजंट

येथे क्लिक करा